संघर्षाची शिदोरी, जनतेचा विश्वास; सभापती श्री. मिलिंद नाईक यांचा प्रेरणादायी प्रवास!

कुडाळ पंचायत समितीचे सभापती श्री.मिलिंद नाईक वाढदिवस विशेष कुडाळ : माणसाचे मोठेपण हे त्याला मिळालेल्या पदावर नसून, ती खुर्ची मिळवण्यासाठी त्याने आयुष्यात सोसलेल्या यातना आणि गरिबीशी केलेल्या मुकाबल्यावर ठरते. ज्या हातांनी कधी मुंबईच्या गोदामात हमाली केली, रस्त्यावर लादी पुसली अन्…








