एकतर्फी प्रेमातून वर्देतील दामिनी पालवचा निर्घृण खून!

संशयित आरोपीला अटक; २४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी कुडाळ पोलिसांकडून सखोल तपास सुरू कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील वर्दे – खालची पालववाडी येथील दामिनी किरण पालव (वय २३ ) हिच्या खूनप्रकरणी संशयित साहिल विश्राम धुरी (वय २२, रा. मठ, ता. वेंगुर्ले)…








