कुडाळात जिल्हास्तरीय नारळ लढविणे स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; पारंपरिक खेळाला रंगतदार बाज!

श्री साई कला क्रीडा मंडळाचे आयोजन; राजू गवंडे-शेखर गवंडे यांचा पुढाकार पाटचे साईराज मांजरेकर विजेता तर मालवणचे हर्षद तळवडेकर उपविजेता कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरातील श्री साई कला क्रीडा मंडळ, नाबरवाडी यांच्या वतीने आयोजित व शेखर (राजू) गवंडे आणि नगरसेविका…








