नेरूर जि.प. मतदार संघातून रूपेश पावसकर यांनी भरला अर्ज

नेरूर मतदार संघात निवडणुकीची रंगत वाढली कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील नेरूर देऊळवाडा जि.प. मतदार संघातून रूपेश पावसकर यांनी आज आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या मतदारसंघात महायुतीकडून शिंदे शिवसेनेच्या संजय पडते यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.…







