चेंदवण येथे अतिवृष्टीत नुकसानग्रस्त झालेल्या घरांची कुडाळ भाजप पदाधिकाऱ्यांकडून पाहणी!

कुडाळ : प्रतिनिधी सततच्या मुसळधार पावसामुळे चेंदवण येथील योगेश मेस्त्री व विजय मेस्त्री यांच्या घरावर झाड कोसळून नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच आज संबंधित ठिकाणी भाजप पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन नुकसानग्रस्त घरांची पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्तांना धीर देण्यात आला. तसेच आवश्यक…








