कुडाळ येथे टँकर-अल्टो कार यांच्यात अपघात!

मुंबई – गोवा महामार्गावर अपघात; दोघांना दुखापत अल्टो कारचे मोठे नुकसान; पोलिसांची घटनास्थळी धाव कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ – सांगिर्डेवाडी येथे मुंबई-गोवा महामार्गावर शनिवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास टँकर आणि अल्टो कार यांच्यात जोरदार धडक होऊन अपघात झाला. या अपघातात…








