कुडाळ सभापती मिलिंद नाईकांकडून घावनळेत कोरगावकर कुटुंबियांचे सांत्वन

कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील घावनळे-पोसवेवाडी येथील ज्येष्ठ नागरिक पांडुरंग कोरगावकर (वय ७१) यांचे दि. ११ ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शिवसेना कार्यकर्ते शशांक कोरगावकर यांचे ते वडील तर यशवंत कोरगावकर…








