मुणगे मारहाण प्रकरणातील संशयित आरोपींना अटक करा, अन्यथा देवगड पोलीस ठाण्यावर आक्रोश मोर्चा!

सिंधुदुर्ग जिल्हा अनुसूचित जाती समाज बांधवांच्यावतीने इशारा कणकवली : प्रतिनिधी मुणगे येथे बौद्ध समाजातील एका तरुणाला जात विचारून मारहाण केल्याच्या प्रकरणात ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल होऊनही संशयित आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याचा आरोप करत पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करावी,…








