कणकवलीत आज बसवेश्वर जयंती उत्सवाचे आयोजन!

विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा कणकवली : प्रतिनिधी लिंगायत समाज कणकवली तालुका यांच्या वतीने श्री महात्मा बसवेश्वर जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आज दि. १९ एप्रिल २०२६ रोजी श्री प. पू. भालचंद्र महाराज संस्थान भक्तनिवास येथे हा उत्सव…








