मालवण मासळी मंडईत नगराध्यक्षा ममता वराडकर यांची प्रत्यक्ष पाहणी

नगराध्यक्षा अॅक्शन मोडवर; महिला मत्स्यविक्रेत्यांच्या समस्या तातडीने सोडवण्याचे प्रशासनाला आदेश मालवण : प्रतिनिधी (महेश कदम) मालवण शहराच्या मुख्य मासळी मंडईत मत्स्यविक्रेत्या महिला आणि इतर व्यावसायिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांची दखल घेत आज मालवण नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्यासह नगरसेवक आणि…





