SIR-2026 मोहिमेतील डिजिटायझेशन १०० टक्के पूर्ण करा; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश!

सावंतवाडी मतदार संघात SIR कामाचा आढावा; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश बीएलओंना आवश्यकतेनुसार मदतनीस द्या; जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश सावंतवाडी : प्रतिनिधी विशेष सखोल पुनरिक्षण (SIR)-२०२६ मोहिमेअंतर्गत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील Enumeration Forms चे डिजिटायझेशन आणि संबंधित कामे विहित…








