सिंधुदुर्ग जिल्ह्यात सात दिवसांच्या गणपतींचे थाटात विसर्जन!

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात रविवारी सायंकाळी सात दिवसांच्या गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात आले. ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत, बाप्पाचा जयघोष करीत आणि भक्तिमय वातावरणात बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. शहरांसह ग्रामीण भागात ढोल ताशांच्या गजरात बाप्पांना निरोप देण्यात आला. काही ठिकाणी मिरवणुका काढण्यात…








