नेरूरपार येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर; ग्रामस्थांचा उस्फूर्त प्रतिसाद!

जि.प.सदस्य रूपेश पावसकर यांची उपस्थिती कुडाळ : ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियान’ अंतर्गत नेरूरपार येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद लाभला. जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या विशेष उपस्थितीत हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. …








