शिस्त, मेहनत आणि आत्मविश्वास हाच यशाचा राजमार्ग!

जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष राऊळ यांचे प्रतिपादन कलंबिस्त इंग्लिश कलंबिस्त स्कूलमध्ये विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात सावंतवाडी : प्रतिनिधी कोणतेही यश मिळवायचे झाले तर प्रामाणिकपणा आणि मेहनत अधिक महत्त्वाची असते. आज तुम्ही ज्या वर्गात बसला आहात, त्याच वर्गात कधीकाळी मीही…








