कुडाळ एसटी आगाराच्या ताफ्यात ५ नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसेस!

आमदार निलेश राणेंच्या पाठपुराव्याला यश; परिवहन मंत्र्यांकडे केली होती मागणी ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा दिलासा; शटल सेवेलाही मिळणार बळ कुडाळ: प्रतिनिधी कुडाळ एसटी आगारात आणखी ५ नवीन बसेस दाखल होणार आहेत. पुणे-दापोडी येथील एसटी महामंडळाच्या कार्यशाळेतून या “राजमाता जिजाऊ” ३…








