तिलारी नदीत दोघे वाहून गेले; उशिरापर्यंत शोध सुरू!

दोडामार्ग : प्रतिनिधी दोडामार्ग तालुक्यातील घोटगेवाडी येथील तिलारी नदीच्या पात्रात आज सोमवारी सायंकाळी सहा वर्षीय मुलासह दोघे वाहून गेल्याची घटना घडली. सायंकाळी उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता. मात्र या दुर्घटनेनंतर अनभिज्ञ राहिलेल्या तालुका आपत्ती व्यवस्थापन विभागावर मात्र गंभीर प्रश्न उपस्थित…








