विठ्ठलभक्ती, समाजसेवा अन् संस्कृतीचा आधारवड हरपला!

सिंधुदुर्गनगरी येथील चंद्रकांत ओरसकर यांचे निधन सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी आयुष्यभर विठ्ठलनामाचा गजर ओठी, समाजसेवेची तळमळ हृदयात आणि संस्कृती जपण्याची ओढ कृतीत जपणारे चंद्रकांत संभाजी ओरसकर (उर्फ चंदूकाका) यांचे सोमवारी दुपारी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने केवळ ओरसकर कुटुंबीयांवरच नव्हे, तर…








