२ ऑगस्टला आंबोली मान्सून मॅरेथॉन; ५, १० व २१ कि.मी. स्पर्धेचे आयोजन!

आंबोलीच्या निसर्गरम्य घाटात धावण्याची संधी; मान्सून मॅरेथॉनसाठी नोंदणी सुरू फिटनेस, पर्यावरण जनजागृती आणि पर्यटनाला चालना; तिसऱ्या वर्षी आंबोली मान्सून मॅरेथॉन कुडाळ : प्रतिनिधी सह्याद्रि अॅडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुप आंबोली- सांगेली व सायकलिस्ट असोसिएशन सिंधुदुर्ग आयोजित भव्य आंबोली मान्सून मॅरेथॉनचे 2…








