कुडाळ तालुका खरेदी-विक्री संघाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठेंची भेट!

कुडाळ : प्रतिनिधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे यांनी रविवारी कुडाळ तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाला सदिच्छा भेट देत संघाच्या विविध विभागांची पाहणी केली. यावेळी संघाचे उपाध्यक्ष अरविंद शिरसाट व संचालक निलेश तेंडुलकर यांनी शाल, पुष्पगुच्छ व श्री गणेशाची…








