आषाढी एकादशीनिमित्त ओरोसच्या विठ्ठल-रखुमाई मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम!

बाळगोपाळांची दिंडी, हरिपाठ व भजने; भाविकांना उपस्थितीचे आवाहन सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी नूतन सोसायटी ओरोस येथील श्री देव विठ्ठल रखुमाई मंदिरात शनिवार दि.२५ जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सकाळी ८ वाजता श्री विठ्ठल रखुमाईच्या मुर्तींची अभिषेक…








