Category सिंधुदुर्ग

भंगसाळ बंधारा बांधणार हे समजल्यावर अल्टिमेटम देऊन स्टंटबाजी करू नका!

शिवसेना शाखाप्रमुख दिवाकर उर्फ राजन जळवींचा ठाकरे शिवसेना नगरसेवक मंदार शिरसाट यांना टोला दुष्काळात तरी राजकारण करू नका; ‘अल्टिमेटम देण्यापेक्षा लोकांमध्ये उतरून काम करण्याचा सल्ला कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ भंगसाळ नदीवरील बंधारा बांधण्याचे काम पाटबंधारे विभागाने हाती घेतले असताना नगरसेवक…

वर्देत युवतीचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह; घातपाताचा संशय!

सायल्याच्या ओहळावरील पुलाखाली मृतदेह आढळला कुडाळ तालुक्यातील घटना; पोलिसांकडून वेगाने तपास सुरू कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ तालुक्यातील वर्दे येथील सायल्याच्या ओहळावरील पुलाखाली शनिवारी सायंकाळी २५ वर्षीय दामिनी पालव नामक युवतीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. युवतीच्या…

कुडाळ भंगसाळ नदीचे पाणी तातडीने अडवा – नगरसेवक मंदार शिरसाट!

प्रशासनाला ७ दिवसांचा अल्टिमेटम; अन्यथा लघु पाटबंधारे विभागाला घेराव घालणार नगरसेवक मंदार शिरसाट यांचा इशारा कुडाळ : प्रतिनिधी    यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ असून कुडाळ शहरावर देखील भीषण दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. येथील भंगसाळ नदीचे पाणी तातडीने न अडवल्यास संपूर्ण…

वेंगुर्ले शिवसेना (उबाठा) शाखेत माजी आम. वैभव नाईक यांनी घेतले दुर्गामातेचे दर्शन!

सपत्नीक उपस्थिती; शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून स्वागत वेंगुर्ले : प्रतिनिधी     वेंगुर्ले तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने वेंगुर्ले शाखेत प्रतिवर्षाप्रमाणे श्री दुर्गामातेची प्रतिष्ठापना करण्यात आली असून आज याठिकाणी कुडाळ मालवणचे माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी सपत्नीक भेट देऊन देवीचे…

जिद्द, चिकाटी अन् सांघिक खेळाची ताकद; बिबवणे विद्यालयाची विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत यशस्वी झेप!

१७ वर्षाखालील मुलांच्या संघाने पटकावला तृतीय क्रमांक कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ तालुक्यातील  बिबवणे येथील लक्ष्मी नारायण विद्यालयाच्या १७ वर्षाखालील मुलांच्या व्हॉलीबॉल संघाने विभागातरावर झेप घेत यश संपादन केले. या संघाने बलाढ्य संघाशी झुंज देत आपल्या खेळाच्या कौशल्याची छाप पाडली.चिकाटी व…

श्री सरस्वती पूजन निमित्त माजी आम.वैभव नाईक यांनी पिंगुळीतील प्राथमिक शाळेत भेट देऊन घेतले दर्शन!

कुडाळ : श्री देवी सरस्वती पूजन निमित्त कुडाळ मालवणचे माजी आमदार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी पिंगुळी सराफदारवाडी येथील प्राथमिक शाळेत आज भेट देऊन श्री सरस्वती देवीचे दर्शन घेतले व कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्याध्यापिका सौ.निकम यांनी…

कुडाळमध्ये सोमवारी दुर्गामाता दौड; १६ कर्तबगार महिलांचा होणार सन्मान!

शौर्य, भक्ती आणि धर्मजागृतीचा संदेश; लाठीकाठी, तलवारबाजीची प्रात्यक्षिके श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व शिवप्रेमी संघटना सिंधुदुर्ग यांचे आयोजन कुडाळ : प्रतिनिधी       श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व शिवप्रेमी संघटना सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने व संभाजी भिडे गुरूजी यांच्या संकल्पनेतून नवरात्रोत्सवानिमित्त कुडाळ येथे सोमवार…

पिंगुळी-काळेपाणीत बंद घर फोडून २१ लाखांचा ऐवज लंपास!

१४ तोळे सोन्यासह १.२० लाखांची रोकड लंपास कुडाळ पोलीसांकडून तपास सुरू कुडाळ : कुडाळ तालुक्यातील पिंगुळी-काळेपाणी येथील गवळदेव मंदिर परिसरात बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे २१ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस…

बिडवाडी अंगणवाडीत नवरात्रीच्या नऊ रंगात रंगला पोषण माह; नऊ बालिकांचे पूजन!

‘सही पोषण, देश रोशन’; नवरात्री अन् पोषण माहचा अनोखा संगम कणकवली :  9 व्या राष्ट्रीय पोषण माह 2026 व नवरात्री उत्सवानिमित्त बिडवाडी अंगणवाडी केंद्रात काल गुरूवारी आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला.      नवरात्रीचे नऊ रंग, आहारातून मिळे आरोग्याचे तरंग – सही पोषण,…

सासोली येथे नूतन तलाठी कार्यालयाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण!

१४.५८ लाख रुपये खर्चून सुसज्ज कार्यालयाची उभारणी दोडामार्ग : तालुक्यातील मौजे सासोली येथे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून १४.५८ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या नूतन तलाठी कार्यालयाचे लोकार्पण राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते…

error: Content is protected !!