कुडाळच्या बाळकृष्ण गोरे पारंपरिक लोककला दशावतार मंडळाचा राष्ट्रपती भवनात नाट्यप्रयोग!

स्वातंत्र्यदिनी राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या हस्ते होणार गौरव सलग सातव्यांदा दिल्ली दौरा : मालक दिनेश गोरे यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी कोकणची सुमारे आठशे वर्षांची पारंपरिक लोककला असलेल्या दशावताराला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळवून देणाऱ्या बाळकृष्ण गोरे पारंपरिक लोककला दशावतारी नाट्य मंडळ,…








