खासदार नारायण राणे, सौ.निलम राणे, आमदार निलेश राणे यांनी घेतले ‘सिंधुदुर्गचा राजा’चे दर्शन!

कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ येथे विराजमान झालेल्या ‘सिंधुदुर्गचा राजा’ गणरायाचे रविवारी सायंकाळी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे, सौ. निलम राणे आणि आमदार निलेश राणे यांनी दर्शन घेतले. त्यांच्या हस्ते गणरायाचे विधिवत पूजन करून महाआरती करण्यात आली. यावेळी गणेशभक्तांनी…








