पालकमंत्री नितेश राणे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर!

ओम गणेश निवासस्थानी घेणार जनतेच्या गाठीभेटी कणकवली : प्रतिनिधी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शनिवार २५ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते सकाळच्या सत्रात कणकवली येथील ओम गणेश…








