कुडाळ विकास आराखड्यावर सुधार समितीच्या सात हरकती!

विकासाच्या नावाखाली नागरिकांवर अन्याय नको; सुधार समितीचे न.पं.ला निवेदन २४ मीटर रस्ता, ग्रीन झोनसह अनेक मुद्द्यांवर आक्षेप; सुधार समिती अध्यक्ष प्रसाद शिरसाट यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ नगरपंचायतीच्या प्रारूप शहर विकास आराखड्याला सुधार समिती चॅरिटेबल ट्रस्ट, कुडाळने तीव्र हरकत…








