अकरा वर्षांनंतरची दोडामार्ग आमसभा गोंधळात; जनतेचे प्रश्न पुन्हा ऐरणीवर!

पोलिसांच्या हस्तक्षेप; रस्ते-पाणी-आरोग्याचे प्रश्न राहिले बाजूला दोडामार्ग आमसभेत राजकीय वादाने गोंधळ दोडामार्ग : प्रतिनिधी तब्बल अकरा वर्षांनंतर झालेल्या दोडामार्ग तालुक्याच्या आमसभेकडून विकासकामे, मूलभूत सुविधा आणि प्रलंबित प्रश्नांवर चर्चा होईल, अशी नागरिकांची अपेक्षा होती. मात्र, प्रश्नोत्तरांच्या वेळी झालेल्या राजकीय वादामुळे सभेला…








