देवगडात वडीलांच्या गाडीखाली सापडून चार वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू!
देवगड : प्रतिनिधी देवगड तालुक्यातील तळवडे परबवाडी येथे वडील चालवत असलेल्या बोलेरो पिकअप गाडीच्या मागील चाकाखाली सापडून झालेल्या अपघातात चार वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यु झाला. ही घटना रविवारी दुपारी ३.३० वा.सुमारास घडली.या घटनेमुळे देवगड तालुक्यात हळहळ होत आहे दरम्यान या…








