आंदुर्लेत महिलांनी श्रमदानातून बांधला वनराई बंधारा
कुडाळ : प्रतिनिधी मुख्यमंत्री पंचायतराज अभियान अंतर्गत आंदुर्ले गावात महिलांच्या पुढाकारातून श्रमदानाने वनराई बंधारा उभारण्यात आला. आंदुर्ले ग्रामपंचायतीचे सरपंच अक्षय तेंडोलकर, उपसरपंच चंद्रकीसन मोर्ये तसेच ग्रामपंचायत सदस्य सौ. सुप्रिया येरम यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामध्ये गुरुकृपा…






