खा. नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खास उपस्थिती!

कणकवली : प्रतिनिधी कोकणचे सुपुत्र आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील धडाडीचे नेतृत्व, माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळा’ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणार आहे. या अभूतपूर्व…








