कुडाळमध्ये घरगुती गॅससाठी ग्राहकांच्या रांगा!

कमर्शियल गॅस तुटवड्यानंतर घरगुती सिलिंडरसाठी गर्दी तुटवड्याच्या भीतीने नागरिकांची धावपळ कुडाळ : प्रतिनिधी आखाती देशांतील युद्ध परिस्थितीचा परिणाम देशभरात जाणवू लागला आहे. गॅस टंचाईच्या शक्यतेमुळे सिंधुदुर्गातही नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आज (गुरूवारी) कुडाळ शहरातील खरेदी-विक्री संघाच्या गॅस वितरण…







