आगामी जि.प. व पं.स. निवडणुकीत ठाकरे शिवसेनेचा झेंडा फडकविण्यासाठी सज्ज होण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन

ठाकरे शिवसेनेची कुडाळ येथे जिल्हा कार्यकारिणी बैठक शिवसेनेचे नेते – खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते – आमदार भास्कर जाधव यांची उपस्थिती कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकरांसह जिल्ह्यातील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार कुडाळ : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नुकत्याच झालेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीत…








