बीएलओचे काम करण्यास कुडाळ मधील प्राथ. शिक्षकांचा विरोध!

धरणे आंदोलन करीत वेधले तहसील प्रशासनाचे लक्ष तर सिंधुदुर्ग जिल्हाभर आंदोलन करू : शिक्षक समितीचा प्रशासनाला इशारा कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची बीएलओ कामासाठी प्रशासनाकडून नियुक्ती करण्यात आली आहे. या बीएलओ कामा विरोधात कुडाळ तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी महाराष्ट्र…








