अभिरुची कोल्हापूरच्या ‘ठोंब्या’ने पटकावले प्रथम पारितोषिक!

शालेय गटात ‘ठोंब्या’चा दबदबा; ‘पांडुरंग नागू आणि सावतोबाचा’ द्वितीय वसंतराव आचेरकर प्रतिष्ठान आयोजित नाथ पै एकांकिका स्पर्धेचा निकाल जाहीर कणकवली : प्रतिनिधी वसंतराव आचेरकर सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित नाथ पै एकांकिका स्पर्धेत लहान गटात अभिरुची कोल्हापूरच्या ‘ठोंब्या’ने प्रथम क्रमांक पटकाविला. एस.एम.हायस्कूलच्या…






