कुडाळच्या मनोज वालावलकर यांना आदर्श स्वयंसेवक पुरस्कार जाहीर !

उद्या मुंबईत होणार पुरस्कार वितरण सोहळा गौड ब्राह्मण सभेचा वार्षिक स्नेहसंमेलन समारंभ कुडाळ : प्रतिनिधी गौड ब्राह्मण सभा, मुंबई यांच्या वतीने संस्थेच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा स्व. डी. पी. नाईक आदर्श स्वयंसेवक पुरस्कार कुडाळ मधील ज्ञाती सामाजिक कार्यकर्ते मनोज शरद…







