टोल मुद्द्यावरून आ.निलेश राणेंचा वैभव नाईकांवर हल्लाबोल!

“नाईकांचा खरा डोळा टोल निविदेवर”; त्यांचे आंदोलन फक्त दिखावा – आ.राणे कुडाळ : प्रतिनिधी ओसरगाव टोलच्या मुद्द्यावरून ओरड मारणाऱ्या उबाठा गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांचा खरा डोळा टोलच्या निविदेवरच आहे, असा आरोप शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी करीत, वैभव नाईक यांच्यावर…








