विकास, पर्यटनवाढ व लोकाभिमुख प्रशासनाला प्राधान्य – नगराध्यक्षा ममता वराडकर

मालवणच्या नूतन नगराध्यक्षांनी स्विकारला पदभार जल्लोषात करण्यात आले स्वागत मालवण : प्रतिनिधी “मालवणची जनता हेच माझे कुटुंब आहे. निवडणूक काळात मांडलेल्या विकासाच्या अजेंड्याला जनतेने पसंती दिली आहे. मालवणचा सर्वांगीण विकास, पर्यटनवाढ आणि स्थानिक प्रश्नांचे निराकरण हीच माझी प्राथमिकता राहील. जनतेने…







