टोल आंदोलनावरून वैभव नाईकांचा आ. राणेंवर जोरदार पलटवार!

“ठेकेदाराने वाढदिवसाला जाहिराती दिल्यावर आंदोलन गुंडाळले”; नाईकांचा आरोप जनतेसाठी लढा सुरूच ठेवणार – वैभव नाईक कुडाळ : प्रतिनिधी माझ्यावर टीका करणाऱ्या आ.निलेश राणेंनी त्यावेळी केलेले हातीवले टोलनाक्याचे आंदोलन ठेकेदाराने वाढदिवसाला जाहिराती दिल्यानंतर गुंडाळले हे जनता विसरली नाही, असा पलटवार शिवसेना…








