Category राजकीय

मालवण पालिकेच्या विषय समिती सभापतींची बिनविरोध निवड!

मालवण : प्रतिनिधी       मालवण नगरपालिकेच्या विषय समिती सभापती निवड आज पार पडली. यात पाणीपुरवठा व जलनि:सारण समिती सभापती पदसिद्ध अध्यक्ष म्हणून उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, सार्वजनिक बांधकाम सभापती पदी सहदेव बापर्डेकर, महिला बालकल्याण समिती सभापती पदी अन्वेशा आचरेकर, आरोग्य व स्वच्छता…

“हा विजय माझा नाही, स्वाभिमानी जनतेचा आहे” – रुपेश पावसकर!

नेरूर मतदारसंघातील विजयानंतर पावसकर यांनी मानले मतदार जनतेचे आभार जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध राहण्याची दिली ग्वाही कुडाळ : प्रतिनिधी     नेरूर देऊळवाडा जि.प. मतदार संघात अपक्ष उमेदवार रूपेश पावसकर यांनी विजय मिळवला आहे. हा विजय माझा नाही, स्वाभिमानी जनतेचा विजय आहे. शब्दांपेक्षा…

मालवणात महायुतीचे निर्विवाद वर्चस्व; जि.प.–पं.स.च्या सर्व जागांवर दणदणीत विजय!

विजयानंतर मालवणात कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष मालवण : महेश कदम      मालवण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सहा आणि पंचायत समितीच्या अकरा जागांवर महायुतीचाच “बोलबाला” दिसून आला. महायुतीच्या उमेदवारांनी जि.प आणि पंचायत समितीच्या सर्वच जागांवर दणदणीत विजय मिळवित निर्विवाद वर्चस्व राखले. या निवडणुकीत ठाकरे…

स्वबळावर लढून देखील जनतेने ४९ हजार १३० मते देत ठाकरे शिवसेनेवर विश्वास दाखवला!

माजी आमदार वैभव नाईक यांची माहीती; विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत मतदारांचे मानले आभार जनतेच्या हक्कासाठी व जिल्ह्याच्या स्वाभिमानासाठी लढा सुरूच राहणार – वैभव नाईक कुडाळ : प्रतिनिधी           जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकीत जो निकाल लागला तो आम्ही स्वीकारला आहे.कुडाळ मालवणमध्ये शिवसेना…

कुडाळ तालुक्यात महायुतीचा विजय; कार्यकर्त्यांकडून जल्लोष

कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ तालुक्यात नऊ जिल्हा परिषद मतदार संघातून शिवसेनेचे पाच तर भाजपाला दोन जागांवर विजय मिळालेला आहे. एक अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. या यशानंतर कुडाळ मध्ये महायुतीने जल्लोष साजरा केला.    घावनळे जि प मतदार संघात केशव उर्फ…

खोटा सलाम नाही’ म्हणणारा स्टेटस नेमका कुणासाठी?

रणजित देसाईंच्या पोस्टची चर्चा!! कुडाळ : प्रतिनिधी         जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडल्यानंतर कुडाळ – पिंगुळी येथील भाजपचे जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई यांनी काल आपल्या व्हाॅटसअप सोशल मीडियावर व्यक्त केलेला स्टेटस सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय…

निवडणूक निकाल आज; कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता!

उमेदवारांची धाकधूक वाढली मतमोजणी केंद्राबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त कुडाळ : प्रतिनिधी      सिंधुदुर्गातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार असून, सर्व मतमोजणी केंद्रांवर प्रशासन सज्ज झाले आहे. कडेकोट…

कुडाळमध्ये महायुती विरुद्ध ठाकरे शिवसेना प्रतिष्ठेची लढत; सर्वांचे लक्ष मतमोजणीकडे!

जि.प.-पं.स. निवडणुकीचा उद्या फैसला; उमेदवारांची धाकधूक वाढली! २७ जागांसाठी ६७ उमेदवार रिंगणात; ६०.०८ टक्के मतदान; सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी! मतमोजणीसाठी कडेकोट बंदोबस्त, तहसीलदार कार्यालयाजवळचा वेंगुर्ला–सावंतवाडी रस्ता उद्या बंद कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ तालुक्यातील जि.प.च्या ९ व पं.स.च्या १८ अशा…

नेरूर जि.प.मध्ये स्थानिक उमेदवारांचाच दबदबा..!

नेरूर पंचक्रोशी ग्रामविकास आघाडी – ठाकरे शिवसेनेचा विजय निश्चित – शेखर गावडे कुडाळ : प्रतिनिधी         सिंधुदुर्ग जिल्हा परिषद – पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर नेरूर देऊळवाडा जि.प. मतदारसंघात राजकीय वातावरण तापलेले आहे. नेरूर पंचक्रोशी ग्रामविकास आघाडी व शिवसेना…

शिवापूर गावात ‘लाडकी बहिण’ योजनेच्या नावाखाली फसवणूक?

ठाकरे शिवसेनेचा जाब; शिवापुरातून महिला पदाधिकाऱ्यांचा काढता पाय माणगांव : प्रतिनिधी           माणगांव (ता. कुडाळ) खोऱ्यातील शिवापुर गावात महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही अधिकृत सूचना नसताना स्वतःला ‘लाडक्या बहिणी’ समजणाऱ्या काही महिला पदाधिकारी घरोघरी फिरून महिलांकडून लाडकी बहिण योजनेचे खोटे अर्ज भरून घेत…

error: Content is protected !!