पिंगुळी पाझर तलावाला प्रदूषण आणि अतिक्रमणाचा विळखा!

ठाकरे शिवसेनेचे जि.प.सदस्य गंगाराम सडवेलकर आक्रमक १ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा कुडाळ : प्रतिनिधी पिंगुळी येथील ग्रामस्थांची जीवनवाहिनी असलेल्या पाझर तलावाच्या अस्तित्वाचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. परिसरातील वाढते अनधिकृत बांधकाम, वृक्षतोड आणि भविष्यात होणारे जलप्रदूषण याविरोधात सामाजिक…








