Category राजकीय

महायुतीचे उमेदवार दादा साईल यांच्या प्रचाराचा श्रीगणेशा!

पावशी जि. प. मतदारसंघातून निवडणूक रिंगणात दमदार एन्ट्री कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ तालुक्यातील पावशी जिल्हा परिषद मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून तुकाराम उर्फ दादा साईल यांनी आज आपल्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला. गणेश जयंतीच्या शुभ मुहूर्तावर प्रमुख देवस्थानांचे दर्शन घेऊन…

वैभववाडीत कोळपे जि. प. मध्ये प्रमोद रावराणे यांचा विजयाचा मार्ग सुकर

ठाकरे सेनेचे उमेदवार सुनील नारकर यांचा अर्ज अवैद्य वैभववाडी : प्रतिनिधी      कोळपे जिल्हा परिषद मतदार संघात उबाठाला मोठा धक्का बसला आहे. उबाठा शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार सुनील नारकर यांचा उमेदवारी अर्ज अवैद्य ठरला आहे. त्यामुळे भाजपाचे उमेदवार प्रमोद रावराणे यांचा…

कणकवली – बिडवाडीत भाजपच्या संजना राणे बिनविरोध!

कणकवली पंचायत समितीत भाजपचा श्री गणेशा भाजप कार्यकर्त्यांनी केला जल्लोष कणकवली: प्रतिनिधी    कणकवली तालुक्यातील पंचायत समिती मधील बिडवाडी मतदारसंघातून ठाकरे सेनेच्या विद्या शिंदे यांचा अर्ज बाद ठरला आहे. त्‍यामुळे भाजपच्या संजना राणे या बिनविरोध ठरल्‍या आहेत. त्‍यामुळे कणकवली पंचायत समितीमध्ये…

सिंधुदुर्गातील सर्व पं.स–जि.प.वर महायुतीचाच झेंडा फडकेल – जिल्हाप्रमुख दत्ता सामंत

मालवण :  प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ घातलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजप, शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महायुती म्हणून निवडणूक लढवित आहोत. महायुतीत बंडखोरी होणार नाही असा ठाम विश्वास शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी व्यक्त…

मालवणमध्ये ठाकरे शिवसेना पूर्ण ताकदीने मैदानात!

जि.प.–पं.स. निवडणुकीत यश निश्चित; हरी खोबरेकर यांचा विश्वास मालवण : प्रतिनिधी      हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘लढणाऱ्यांना यश येते’ ही शिवसैनिकांना शिकवण दिली आहे आणि या शिकवणी नुसारच आम्ही मालवण तालुक्यातील 6 जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समिती मतदार…

दोडामार्गमध्ये अखेरच्या दिवशी राजकीय रणधुमाळी!

जि.प. ३ गटांसाठी २१, पं.स. ६ गणांसाठी ३६ अर्ज दाखल माटणे गट ‘हाय व्होल्टेज’; तब्बल १२ उमेदवार रिंगणात, चुरस वाढली दोडामार्ग : प्रतिनिधी       दोडामार्ग तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी राजकीय रणधुमाळी पाहायला…

सिंधुदुर्गात जि.प.-पं.स. निवडणुकीत उमेदवारांची झुंबड!

जि.प.च्या ५० जागांसाठी २७३ तर पं.स.च्या १०० जागांसाठी ४४० अर्ज दाखल सिंधुदुर्ग : प्रतिनिधी      जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी आज दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी नामनिर्देशन पत्र (उमेदवारी अर्ज) दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून सिंधुदुर्ग…

कुडाळमध्ये उमेदवारी अर्जांचा पाऊस! जि.प.साठी ४८, पं.स.साठी ६४ उमेदवारी अर्ज दाखल

दिग्गजांकडून उमेदवारी अर्ज दाखल, उद्या छाननी प्रक्रिया कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा परिषदसाठी ४८ तर पंचायत समितीसाठी ६४ अशा एकूण ११२ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.…

कुडाळात ठाकरे शिवसेना – महाविकास आघाडीच्या उमेदवारांची नावे जाहीर!

अमरसेन सावंत, गंगाराम सडवेलकर, रमा ताम्हाणेकर, कृष्णा धुरी, अर्चना बंगे, योगेश धुरी, आपा मांजरेकर, सोनिया मुंज, विजय प्रभू यांना संधी ९ जि.प. आणि १८ पं.स. साठी उमेदवारांनी अर्ज केले दाखल कुडाळ : प्रतिनिधी       जि.प. व पं.स. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल…

पावशी जि.प. मतदार संघात शिंदे शिवसेनेकडून दादा साईल यांचा उमेदवारी अर्ज दाखल!

डिगस पं.स. साठी निखिल कांदळगावकर यांनी भरला उमेदवारी अर्ज कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ तालुक्यातील पावशी जि.प. मतदार संघात शिंदे शिवसेना महायुतीकडून दादा साईल यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिका-यांकडे दाखल केला. तर डिगस पं.स. साठी शिंदे शिवसेनेकडून निखिल कांदळगावकर…

error: Content is protected !!