युवासेना कुडाळ-मालवणचा सामाजिक उपक्रम!

खा.नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमाला मदतीचा हात अणाव मधील आनंदाश्रयात जीवनावश्यक साहित्य वाटप कुडाळ : प्रतिनिधी राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री, विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त अणाव येथील “आनंदाश्रय वृद्धाश्रमात” युवासेना (शिंदे गट) कुडाळ-मालवण तर्फे जीवनावश्यक वस्तू…








