खा.निलेश लंके यांचा सिंधुदुर्ग किल्ला स्वच्छतेसाठी पुढाकार!

असंख्य कार्यकर्त्यांसह स्वच्छता मोहीम; लोकवर्गणीतून बेंच, कचरा कुंड्या व सूचना फलकांचे वितरण माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी खा.लंके यांचे केले स्वागत मालवण : प्रतिनिधी मालवण येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सिंधुदुर्ग किल्ला परिसराच्या स्वच्छतेसाठी खासदार निलेश…








