पी.एम.श्री. जि. प. प्राथमिक शाळा कुडाळ कुंभारवाडा येथे देवगड केंद्रगटाचा अभ्यास दौरा!

नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांचे प्रभावी सादरीकरण कुडाळ : प्रतिनिधी बुधवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ रोजी केंद्रबल गट देवगड, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग येथील केंद्रप्रमुख, केंद्र मुख्याध्यापक व केंद्रातील सर्व शिक्षकांचा शैक्षणिक अभ्यास दौरा पी.एम.श्री. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुडाळ कुंभारवाडा येथे…




