Category महाराष्ट्र

पिंगुळी मतदारसंघात घराघरांत महायुतीचा प्रचार; पदाधिकारी – कार्यकर्त्यांची मोठी फौज

अजय आकेरकर, साधना माडये, मिलिंद नाईक यांच्या प्रचार फे-यांना उत्स्फूर्त प्रतिसाद कुडाळ : प्रतिनिधी      पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपा – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या उमेदवारांनी प्रचारात चांगलाच वेग घेतला आहे. पिंगुळीत जि.प.चे उमेदवार अजय आकेरकर आणि पं.स.चे उमेदवार साधना…

पावशी जि.प. मतदारसंघात महायुतीचा प्रचार वेगात; दादा साईल–कांदळगावकरांचा जनसंवादावर भर!

झंझावाती प्रचार फेरीतून महायुतीचा विकास अजेंडा मतदारांपर्यंत जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद; महायुतीचा विजय निश्चित – साईल, कांदळगावकर कुडाळ : प्रतिनिधी      पावशी जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना–भाजपा–राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे जिल्हा परिषदेचे उमेदवार तुकाराम उर्फ दादा साईल आणि डिगस पंचायत समितीचे उमेदवार निखिल कांदळगावकर…

व्हॅलेंटाईन डे निमित्त ‘गुरु-शिष्य प्रेम’ या विषयावर पत्रलेखन स्पर्धा !

‘साद फाऊंडेशन सिंधुदुर्ग’चा अनोखा उपक्रम कुडाळ : प्रतिनिधी     ‘एल. एम. नाईक स्मृती प्रित्यर्थ’ साद फाऊंडेशन सिंधुदुर्गच्या वतीने १४ फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे निमित्त दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी पत्र लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे. गेल्यावर्षी हि स्पर्धा…

सिंधुदुर्गचा विकास थांबणार नाही; जि. प.चे 20 कोटींचं बजेट 100 कोटींचं करणारच!

कुडाळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची गर्जना कुडाळ : प्रतिनिधी     कोकण, आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार पूर्ण ताकदीने उभे आहे. जिल्ह्यातील एकाही विकासकामाला निधी कमी पडू देणार नाही. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचं सध्याचं 20 कोटींचं बजेट थेट 100 कोटी रुपये…

पावशी जि.प. मतदारसंघात आमदार महेश सावंत प्रचाराच्या मैदानात!

ग्रामस्थांशी साधला संवाद; ठाकरे शिवसेनेच्या प्रचाराचा झंझावात; हुमरमळा येथे अमरसेन सावंत-नारायण मांजरेकर यांच्या प्रचारार्थ प्रचार फेरी कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ तालुक्यातील पावशी जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने उमेदवारांच्या विजयासाठी कंबर कसली असून प्रचाराला वेग आला आहे. या…

एकाच बॅलेट युनिटवर दोन मते नोंदवावी लागणार!

जि.प.साठी एक मत आणि पं.स.साठी एक मत कुडाळ निवडणूक निर्णय अधिका-यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक–२०२६ करीता शनिवार, दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान प्रक्रिया…

पिंगुळी जि.प. मतदारसंघात ठाकरे शिवसेनेचा घराघरांत प्रचार

गंगाराम सडवेलकर – कृष्णा धुरींची केरवडेत प्रचारफेरी; जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ तालुक्यातील पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवारांनी प्रचारात वेग घेतला आहे. जिल्हा परिषदेचे उमेदवार गंगाराम सडवेलकर, पंचायत समितीचे उमेदवार ममता राऊळ व…

पिंगुळी जि.प. मतदारसंघात महायुतीचा झंझावाती प्रचार; जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद; आमचा विजय निश्चित – अजय आकेरकर अजय आकेरकर, साधना माडये यांची पिंगुळीत प्रचार फेरी; डोअर टू डोअर प्रचारावर भर कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ तालुक्यातील पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपा–शिवसेना महायुतीच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू असून, संपूर्ण मतदारसंघात…

शालान्त परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आलेल्या आर्या राणेची ओझर विद्यामंदिरमध्ये प्रकट मुलाखत!

कॉपीमुक्त जनजागृती सप्ताहाची उत्साहात सांगता मालवण : प्रतिनिधी      ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ओझर विद्यामंदिरमध्ये फेब्रुवारी–मार्च २०२५च्या माध्यमिक शालान्त परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आलेल्या आर्या राणे हिची प्रकट मुलाखत घेण्यात आली. या कार्यक्रमाद्वारे कॉपीमुक्त जनजागृती सप्ताहाची सांगता करण्यात आली.         एस.एस.सी.…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज कुडाळला जाहीर सभा!

कुडाळ : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मंगळवार दि.३ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून, सायं. ४ वाजता त्यांची जाहिर प्रचार सभा…

error: Content is protected !!