पणदूरतिठा येथे महामार्गालगत अंड्यांचा खच; परिसरात दुर्गंधी!

मुंबई-गोवा महामार्गालगत शेकडो फुटलेली अंडी; प्रकाराबाबत ग्रामस्थ अनभिज्ञ अंडी वाहतूक करणाऱ्या वाहनाचा अपघात की अंडी फेकून दिली? कुडाळ : प्रतिनिधी मुंबई गोवा महामार्गावरील पणदूरतिठा येथील ब्रीज नजिक महामार्गालगत मोठ्या प्रमाणात कोंबड्यांच्या अंड्यांचा खच पडल्याचे आज सकाळी निदर्शनास आले. कुडाळकडे जाताना…








