बेळणे खुर्द येथे कृषिदूतांकडून बोर्डो पेस्टचे प्रात्यक्षिक!

RAWE कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना बोर्डो पेस्ट तयार करण्याचे प्रशिक्षण फोंडाघाट कृषी महाविद्यालयाचा उपक्रम; बुरशी नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन कणकवली : प्रतिनिधी ब्राह्मणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळ अंतर्गत कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय, फोंडाघाट येथील कृषी पदवीच्या अंतिम वर्षातील कृषिदूतांकडून ग्रामीण कृषी जागरूकता…








