बेलापूरात सिंधुदुर्गच्या ग्रामपंचायतींचा गौरव!

मुंबई : प्रतिनिधी बेलापूर येथे आयोजित कोकण विभागीय स्तरावरील संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन्मान सोहळ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहा ग्रामपंचायतींचा दिमाखदार गौरव करण्यात आला. सन २०१८–१९ ते २०२२–२३ या कालावधीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हुमरस(ता. कुडाळ),…








