निवडणूक कामासाठी कुडाळ आगाराच्या २३ एसटी बसेस आरक्षित!

६ ते ७ फेब्रुवारीदरम्यान ५४ बसफेऱ्या तात्पुरत्या बंद! प्रवाशांनी सहकार्य करण्याचे एसटी प्रशासनाचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतपेट्यांच्या वाहतुकीसाठी कुडाळ एसटी आगाराच्या २३ एसटी बसेस निवडणूक प्रशासनाकडून ताब्यात घेण्यात आल्या आहेत. या बसेस…







