अमरसेन सावंत–नारायण मांजरेकर यांची डिगसमध्ये झंझावाती प्रचार फेरी!

पावशी जि.प.मतदारसंघात ठाकरे शिवसेनेचा घराघरांत संपर्क ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; उमेदवारांचा विजयाचा विश्वास कुडाळ : प्रतिनिधी पावशी जिल्हा परिषद मतदारसंघातील डिगस गावात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा परिषद उमेदवार अमरसेन सावंत व पंचायत समिती उमेदवार नारायण उर्फ आप्पा मांजरेकर यांच्या…








