कुडाळच्या आनंद लाड यांची केंद्रीय कार्यकारिणीवर वर्णी!

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेच्या केंद्रीय सचिवपदी आनंद लाड यांची निवड! पुण्यात पार पडलेल्या त्रैवार्षिक अधिवेशनात घोषणा पुणे : प्रतिनिधी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटना (संलग्न भारतीय मजदूर संघ) यांच्या केंद्रीय कार्यकारिणी सचिवपदी सिंधुदुर्ग – कुडाळ मधील श्री. आनंद महादेव…








